कळवा पोलिसांनी अपहरण झालेली 2 मुले केली आई -वडीलांच्या स्वाधीन…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

कळवा: कळवा पोलीस ठाणे येथे २ मुले अपहरणाच्या गुन्हा दाखल झाला होता. गुन्हयातील २ मुले भायखळा रेल्वे स्टेशन येथे असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ कळवा येथुन पोलीस पथक रवाना करून सदर ठिकाणाहून दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन कळवा पोलीस ठाणे येथे आणून तपासाअंती सुखरूप त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
यावेळी अपहरण झालेल्या मुलांच्या आई -वडीलांनी कळवा पोलीसांचे मनपूर्वक आभार मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट