चैन चोरीतील ३.५ तोळे सोन्याचे मंगळसुत्र जप्त मुद्देमाल फिर्यादीस सहकारनगर पोलीसानी केले परत

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे ;

      दि.१४/०१/२०२५ रोजी दुपारी १३.०० वा. चे सुमारास फिर्यादी सौ. सुनिता मारूती बनकर वय ६५.रा. साई शंकर बिल्डींग चैतन्यमग धनकवडी पुणे या विमुर्ती चौकाकडून गुलाबनगर कडे जाणारे रोडवर गोकुळ बंगल्या समोरील सार्वजनीक रोडवर रस्ता ओलांडत असताना एका मोपेड दुचाकी गाडीवरून दीन अनोळखी इसमापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले त्या बाबत अज्ञात इसनादिस्वद सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०९ (४).३(५) प्रमाणे (जुना कायदा भादवि कलम ३९२, ३४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बावल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार असे करीत असताना सदर घटनेच्या अनुषंगाने सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले व्यावरुन गुन्हा केलेल्या आरोपीची छबी प्राप्त केली सदर आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार, सागर सुतकर, योगेश बोले, महेश भगत यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारे दोन्ही इसम हे इंयॉन जायटी पार्क खराडी पुणे येथील हनी स्मोकर पानटपरीचे समोर थांबलेले आहेत. त्यावरून १) रितेश अंबादास जाधव यद्य २६ वर्ष रा.प्रतीक मगर लेन नं.१. संघर्ष बौक चंदननगर पुणे मुळ रा.फ्री कॉलनी गल्ली नंबर ६. सोलापुर २) तरूण बलराम झा वय २५ वर्षे रा.पठारे तुबेनगर लेन नं.६. बालाजी हॉस्पीटल जवळ खराडी बायपास पुणे मुळ स चनौर गांव मणिगची दरभंगा पटणा राज्य बिहार सदर आरोपींना ताब्यात घेवुन दुचाकी गाडीवरून धनकवडी भागात फिरत असताना एक वयस्कर महिला रस्त्याने चालत होती त्या महिलेच्या गळ्यातील सोग्याचे गगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरी करून आम्ही तेथुन पाहुन गेलो. सदर गुन्हाची कबुली दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) हा गुन्हा उघडकीस करण्यात आला होता तसेच त्यांचे कडे अधिक तपास करता त्यांचे कडुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील एक चैनचोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला होता.

सदर आरोपीन कडून एकुण २ चैन चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले असून एकुण ५,३०,०००/- रूपये किमतीचे ७ तीळे सीने व एक मोपेड गाडी असा माल जप्त करण्यात आला होता.

दि.०६/०३/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन गु.२.नं.१६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०९ (४),३ (५) मधिल फिर्यादी सी. सुनिता मारूती बनकर वय ६५, रा. साई शंकर बिल्डींग चैतन्यनग धनकवडी पुणे यांना सदर गुन्हयातील चोरीस गेलेला जप्त माल २,४०,०००/- रुपये किंमतीचे ३.५ तोळे सोन्याचे मंगळसुत्र सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे येथे त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांचे उपस्थितीत हस्तांतरीत करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील सही, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सी. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे सौ. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक गुन्हे) सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकास्वगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापू खुटमठ पोलीस अमलदार अमोल पवार, सागर सुतकन किरण कामळे, योगेश ढोले, महेश भगत, अमित पदमाळे, बालाजी केंद्रे, बजरंग पपार चंद्रकांत प्राधय महेश मंडलिक खंडू शिंदे प्रदिप रेघुसे आकाश किर्तीकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट