पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेला महाराष्ट्रात पालघर जिल्हा प्रथम क्रमांकावर…!

0
WhatsApp Image 2025-02-27 at 7.33.26 PM (1)
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर :

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रम अंतर्गत पहिल्या 50 दिवसाच्या आढाव्यात पालघर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आहे.

जिल्हा पोलीस दलाने पोलीस प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करताना वेबसाईट अद्यावत करून User friendly, नागरिकांसाठी Chat Box सुविधा, सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम, Ai based Chat bot, स्वच्छता मोहिम, तक्रार निवारण दिन, ई ऑफीस कार्य प्रणाली, Visitor manegement System, कार्यालयीन कामकाज मध्ये AI चा वापर, पेट्रोलिंग वर देखरेख साठी थर्ड अप्लिकेशन असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनखाली पालघर पोलीस टिमने केली आहे. त्याबद्दल पालघर जिल्ह्यातल्या सर्वत्र ठिकाणी अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट