धारावीत अरुनोदया फॉउंडेशन तर्फे बालदिनानिमित्त विभागातील १ हजार नागरिकांना फुड आणि फळ वाटप…
प्रतिनिधी-रणजित मस्के
धारावी : सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी पंडित जवाहरलाल नेहरु ,बालदिनानिमित्त विभागातील 1 हजार नागरिकांना फुड आणि केळी फळ वाटप करण्यात आली.
अरुनोदय फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. अरुण कुचिकोर व श्रीमती पुजा कुचिकोर यांच्या हस्ते धारावी येथील राजीव गांधी नगर येथे 1 हजार नागरिकाना फुड आणि केळी फळ वाटप करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com