बांगुर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल ठाकरे अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित..!

0
Spread the love

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल

मुंबई :

सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईतील मालाड पश्चिम येथील बांगुर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मानीय श्री. अनिल ठाकरे हे आपल्या पोलीस अभिलेखावरील
जे अति उल्लेखनीय कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांना सुरक्षा पोलीस टाइम्स या न्युज चॅनेल तर्फे एक आदर्श राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 यावेळी त्यांना राजा शिव छत्रपतींची मूर्ती सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सुरक्षा पोलीस टाइम्सच्या महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर श्रीमती सोनल शिंदे आणि त्यांच्या सहकारी श्री. संजय शिंदे , नितीन खंडारे श्रीमती सीमा दोरुगडे, सानिका लाखन, सरिता वर्मा, रेखा पांचाळ , राजेश्रवरी पंडीत आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट