नाशिक येथे शांन्ति रक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र च्या वतीने सडक सुरक्षा सप्ताह निमित्त हेल्मेट घालणा-याना सन्मानपत्र देऊन सन्मानीत

उप संपादक- उमेद सुतार


नाशिक नाशिक येथे शांन्ति रक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र च्या वतीने सडक सुरक्षा सप्ताह निमित्त हेल्मेट घालणा-याना सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले त्या वेळी नाशिक जिल्हा अध्यक्षश्री रमेशगिरी गोसावी नाशिक शहर उपाध्यक्ष श्री अजय पगारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्या वेळी नाशिक वाहतुक पोलीस शाखेचे श्री भोलराव साहेब, त्याचे पोलीस कर्मचारी बरोबर घेऊन सडक सुरक्षा सप्ताह जनजागृती अभियान राबवीण्यात आले त्या मध्ये हेल्मेट घालणा-याना, सिट बेल्ट लावणा-याना शांन्ति रक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र तर्फे सन्मानपत्र व ,गुलाब फुल देऊन सन्मानीत करण्यात आले या संघटनेचचा एकच नारा हेल्मेट वापरा सुरक्षीत प्रवास करा तसेच शांन्ति रक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री विक्रमसिंह राठोड़ साहेब संस्थापक श्री उमेदजी सुथार साहेब यानी या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या