बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी तर्फे कुणबी चषक २०२४ संपन्न..

प्रतिनिधी-मनोहर आगोंडे
भाईंदर :- YOU TUBE LIVE ओव्हरआर्म क्रिकेट सामने ०२/०२/२०२५ रोजी मूर्धा मास्टर यंगस्टार ग्राउंड भाईंदर पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते.






सदर कार्यक्रमाचा शुभारंभ
गणेश पूजन :- श्री कृष्णा मांडवकर साहेब (अध्यक्ष : – बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी , स्थानिक )
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
प्रतिमेले पुष्पहार :- श्री सुनिल खळे साहेब (मा.अध्यक्ष : – बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी , स्थानिक )
कार्यक्रमाचा शुभारंभाची फित :-
श्री प्रशांत शिंदे साहेब (भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीवर्धन)
श्रीफळ वाढवने :- श्री निलेश शंकर बोर्ले साहेब (अध्यक्ष : – बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी ,मुंबई ) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.
या कार्यक्रमाला बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी ,मुंबई
श्री विनायक किजबिले (उपाध्यक्ष)
श्री विजय पेंढारी (उपाध्यक्ष)
श्री.सचिन निवाते साहेब (सचिव)
श्री. सुनिल पवार साहेब (सहसचिव)
श्री. दीपक जाधव साहेब (सहसचिव)
श्री सुनिल जाधव साहेब (खजिनदार)
श्री. गणेश भोजने साहेब (सहखजिनदार)
श्री चेतन किजबिले साहेब
(हिशोब तपासनीस)
सदस्य
शिवाजी खळे, विनोद भुवड, गजानन निंबरे, श्रीकांत निवाते, संजय चाचले, प्रितम किजबिले, आदेश रामाणे, श्याम खाडे, शैलेश शिगवण,
सुशिल टाकले, संदीप खोपटकर, रविंद्र पवार, भरत टाकले, संजय टाकले, प्रशांत टाकले, निलेश जाधव, संदेश जाधव, नितिन टाकले, सुधीर पेंढारी, जगन्नाथ पेंढारी, रुपेश भुवड, सिद्धेश खोपटकर, प्रेमनाथ जाधव, चंद्रकांत कासरुंग, संजय भोसलेकर,
आदि मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
या अटितटीचया सामन्यात अति उल्लेखनीय कामगिरी करून संघाने
प्रथम क्रमांक :- जय भवानी क्रिकेट संघ धारवली
द्वितीय क्रमांक :- बाबदेव क्रिकेट संघ मारळ
तृतीय क्रमांक :- अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव
चतुर्थ क्रमांक :- जे.के.के.सी.जसवली
उत्कृष्ट गोलंदाज :- शेखर (धारवली संघ)
उत्कृष्ट फलंदाज :- समीर (मारळ संघ)
मालिकावीर चषक :- नैनेश (धारवली संघ)
यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या बद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे व सभासदांचे खूप खूप आभार मानण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com