धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी…
प्रतिनिधी-रणजित मस्के
धुळे :
पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे येथे आदिवासी समाजाचे आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पोलीस अधीक्षक धुळे श्री. संजय बारकुंड तसेच अप्पर पोलीस अधीक्षक धुळे श्री. किशोर काळे यानी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com