चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात प्रॉपर्टीचे वादातून खुनाचा गुन्हा दाखल..

सह संपादक- रणजित मस्के
चतुश्रृंगी :-चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे
परिमंडळ- 4
विभाग – खडकी
पोलीस ठाणे चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे
विषय- खुनाचा गुन्हा
फिर्यादी वरद महेश तुपे वय 19 वर्ष धंदा शिक्षण राहणार विठ्ठल मंदिर जवळ निमन अळी पाषाण.

आरोपी –
1) शुभम महेंद्र तुपे वय 28 वर्ष (मयताचा पुतण्या)
2) रोहन सूर्यवंशी 19 वर्ष
3) ओम बाळासाहेब निमन 20 वर्ष
(सर्व आरोपी अटक आहेत)
घटना ता.वेळ ठिकाण:- दि. 08/02/2025 रोजी 06 ते 06.30 वाजण्याच्या दरम्यान कोकाटे आळी विठ्ठल मंदिराजवळ पाषाण.
अपराध दा.तारीख वेळ दिनांक 08/02/2025 रोजी वाजता
हकीकत यातील घटनेची हकीकत अशी आहे की यातील यातील मयत महेश तुपे व संशयित आरोपी शुभम महेंद्र तुपे हे नात्याने चुलता – पुतण्या असून एकाच घरात राहतात. प्रॉपर्टीच्या विषयावरून त्यांच्यामध्ये वाद आहे. नमूद वादातून यातील शुभम तुपे याने कोणत्यातरी शस्त्राने महेश तुपे यांच्या वर वार करून त्यांना जीवानिशी ठार केले. तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
➡️ घटनास्थळी माननीय डीसीपी सर, एसीपी सर व आम्ही भेट दिली आहे. माननीय डीसीपी सर यांनी औंध हॉस्पिटल येथे भेट दिली आहे.
➡️पुढील तपास म पो नि ननावरे मॅडम करत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com