चोरी झालेला माल टेंपो सहीत नारपोली पोलीसांनी केला हस्तगत…
प्रतिनिधी-रणजित मस्के
नारपोली:
नारपोली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री खैरनार व नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शेलार व तपास पथक यांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरी झालेला टेम्पो व कपड्याचा रोल असा एकूण रूपये 9,49,167/- किमतीचा मुदेमाल हस्तगत करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com