त्याग मूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर टेंभोडे पालघर.प. येथे कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला…!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर टेंभोडे महिला मंडळ जयंती उत्सव कमिटी यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती महोत्सव दि.७/२/२०२५ रोजी माता रमाई जयंती सकाळी १०:०० वाजता बुद्ध वंदना घेऊन दुपारी ३.३० वाजता माता रमाईंची मिरवणूक लेझीमच्या तालात नाचत गाजत करण्यात आली. आणि संध्याकाळी विविध कार्यक्रम स्पर्धा संगीत खुर्ची, पासिंग बोल, बिस्किट गेम, बकेट बॉल, तसेच भाषण व गाणी आणि त्यागमूर्ती माता रमाईंच्या बद्दल नयना लोखंडे आणि रमा भोणे, तृप्ती शेलार व पिंकी जाधव यांनी सुंदर असे माता रमाईच्या स्त्री शक्ती बद्दल भाषण करत मान्यवरांचे स्वागत व रात्री ९:०० वाजता जेवणाची सुद्धा सोय करण्यात आली होती.

या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्षा सौ. संजना संजय राऊत उपाध्यक्षा सौ. हेमांगी भोईर , सचिव सौ. रूपाली राहुल जाधव, खजिनदार सौ.तृप्ती शेलार तसेच पूर्ण कमिटी सदस्य व सर्व महिला ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती महिलांचे स्त्री-शक्तीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला…!

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट