पंचक्रोशीत प्रथमच कशेळी गावात रंगतेय कशेळी प्रीमियम लीग

0
Spread the love

राजापूर : कशेळी

प्रतिनिधी- सुशील तांबे

*कशेळी गावात स्पर्धेची धूम होणार………..* गेली अनेक वर्ष कशेळी गावात वाट पाहत असलेल्या क्रिकेट प्रेमींसाठी खास करून कशेळी प्रीमियम लीग चे आयोजन करण्यात आले आहे.. कशेळी गावातील दुभागलेल्या सर्व खेळाडूंना एकत्र आण्यासाठी ,खेळाडूंची खेळाची वृती बघण्यासाठी व गावातील एक योग्य क्रिकेट टीम तयार करण्याचं या लीग चा उदिष्ट आहे.. दि.०७/०२/२०२५ पासून चालू झालेल्या या लीग मध्ये अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे आणि आपली खेळाडू वृत्ती दाखवत आहे ..या कशेळी प्रीमियम लीग ला अनेक मार्गदर्शकाची ,मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच या कशेळी प्रीमियम लीग चे गावच्या सरपंच सौ दिप्ती दिपक हळदणकर मॅडम व गावचे अनेक मान्यवर,खेळाडू यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून सामने चालू करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट