वैदयकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर, विक्री व साठा करणा-या टोळीतील १३ जणांना मिरज पोलीसानी ठोकल्या बेडया

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

मिरज ; मुरादाबाद, उत्तखदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंतेजार अली ताब्यात .पोलीस स्टेशनमहात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरजगु.घ.ता वेळ व ठिकाणदि. २०.०१.२०२५ रोजी १९.३८ वा. डॉ. बाबासाहेव आंबेडकर उद्यान, मिरज येथील पाठीमागील चाजूचे बोळातअपराध क्र आणि कलमगु.र.नं. २०/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम १२३, २७८, ३(५) सह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधने अधि. कलम १८ (क) प्रमाणेगु.दा.ता वेळदि. २१.०१.२०२५ रोजी ०३.०७ वाफिर्यादी नावअभिजीत अधिकराव पाटील, पोहेकों / १८५०, नेम. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरजमाहितीचा स्वोतपोना/४१७ राहूल क्षीरसागरकारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदारमा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदर्शानाखालीपोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुंभार, अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, सूरज पाटील, पोलीस नाईक राहूल क्षीरसागर, नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, विनोद चव्हाण, विकास कांबळे, राजेंद्र हारगे, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, संदीप घोडेचालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे, चालक पोलीस कॉन्स्टेचल हणमंत कोळेकरस्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, सांगली कडील पोलीस उपनिरीक्षक श्री कुमार पाटील, पोकों सुमित सूर्यवंशी सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक श्री अफरोज पठाण, पोकों कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर१) रोहीत अशोक कागवाडे, वय ४४, रा. शामरावनगर, सांगलीसंशयित नाव व पत्ता२) ओंकार रविंद्र मुळे, वय २४, रा.गर्व्हमेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली३) अशपाक बशीर पटवेगार, वय ५०, रा. असूबा होंठेनसमोर, पत्रकारनगर, सांगली४) वैभव ऊर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे, वय २७ वर्षे, रा. भारती बझारजवळ, कडेगावता. कडेगाव जि. सांगली५) ऋतुराज आबासाहेब भोसले, वय २७ वर्षे, रा. पवारकॉलनी, सांगलीचाडी, जि. सांगलीजप्त मुद्देमाल६) अमोल सर्जेराव मगर, वय २८ वर्षे, रा.निमगाव, ता. माळशिरस जि. सोलापुर,७) साईनाथ सचिन वाघमारे, वय १९ वर्षे,रा. निमगाव, ता. माळशिरस जि. सोलापुर८) अविनाश पोपट काळे, वय २२ वर्षे, रा.विझोरी, ता. माळशिरस जि. सोलापुर९) देवीदास शिवाजी घोडके, यय ३३ वर्षे,रा. माळशिरस, ता. माळशिरस जि. सोलापूर१०) आकाश अंकुश भोसले, वय २३वर्षे रा. बिजवडी ता. माण जि. सातारा११) हणुमंत पांडुरंग शिंदे, वय २४ वर्षे रा. दसुर ता. माळशिरस जि. सोलापुर१२) ललीत सुभाष पाटील, वय २३ वर्षेरा. आरुळ ता. शाहुवाडी जि. कोल्हापुर१३) इंतजार अली जहीरुद्‌दीन, वय २५ वर्षे रा. खलीलपुर ता. कांठ जि. मुरादाबाद राज्य उत्तरप्रदेश१) ६,१६,६४१ रु. कि. चे १५०७ मेफेनटाईन इंजेक्शन बॉटल व इतर गोळ्या.२) ८,३०,००० रु. कि.चे ०१ चारचाकी वाहन व ०१ दुचाकी वाहन.असा एकुण १४,४६,६४१ रु. किं. चा मुद्देमाल जप्त केला आहे.हकीकत :- मा. संदीप पुगे, पोलीस अधीक्षक सांगली, मा. रितु खोखर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, सांगली तसेच ना. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी मिरज उप विभागात वैदयकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री, साठा करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.सदर सुचनांप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी तात्काळ कारवाई करीत वैदयकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री, साठा करणारे इसमांबाबत माहीली उपलब्ध करुन त्यांचेवर तात्काळ कारवाई करण्यासाठी डिबी पथक व महात्मा गांधी चौक पो. ठाणे कडील अधिकारी अंमलदार यांना सुचित केले होते.दि. २०.०१.२०२५४ रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोना/राहुल क्षिरसागर यांना मिळाले माहीतीवरुन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाने कायदेशीर कारवाई करीत सांगली, मिरज परिसरामध्ये वैदयकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री, साठा करणारे लोकांवर कारवाई करीत प्रथमतः ०३ लोकांना ताब्यात घेवून त्यांचेकडून एकुण १५०७ नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेनटर्माईन सल्फेट या इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करुन एकूण १४,४६,६४१/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची ०२ वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयातील इतर संशयितांचा शोध घेण्याचाबत आदेशीत केले होते.पोलीस कोठडी कालावधीमध्ये अटक आरोपींकडे कौशल्यापूर्ण तपास करीत गुन्हयातील वितरण, विक्री व साठा व्यवस्थेतील साखळी उघड करीत सांगली, सोलापूर, सातारा व कोल्हापूर जिल्हयामध्ये वितरण, विक्री व साठा व्यवस्थेतील संशयित इसम नामे १) रोहीत अशोक कागवाडे, वय ४४, रा. शामरावनगर, सांगली, २) ऑकार रचिंद्र मुळे, वय २४, रा. गर्व्हमेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली, ३) अशपाक बशीर पटवेगार, वय ५०, रा. असूबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर, सांगली, ४) वैभव ऊर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे, वय २७ वर्षे, रा. भारती बझारजवळ, कडेगाव, ता. कडेगाव जि. सांगली, ५) ऋतुराज आबासाहेब भोसले, वय २७ वर्षे, रा. पवार कॉलनी, सांगलीवाडी ता. मिरज, जि. सागली, ६) अमोल सर्जेराव मगर, वय २८ वर्षे, रा. निमगाव, ता. माळशिरस जि. सोलापुर, ७) साईनाथ सचिन वाघमारे, वय १९ वर्षे, रा. निमगाव, ता. माळशिरस जि. सोलापुर ८) अविनाश पोपट काळे, वय २२ वर्षे, रा. विइझोरी, ता. माळशिरस जि. सोलापुर, ९) देवीदास शिवाजी घोडके, वय ३३ वर्षे, रा. माळशिरस, ता. माळशिरस जि. सोलापुर, १०) आकाश अंकुश भोसले, वय २३ वर्षे रा. विजवडी ता. माण जि. सातारा, ११) हणुमंत पांडुरंग शिंदे, वय २४ वर्षे रा. दसुर ता. माळशिरस जि. सोलापुर १२) ललीत सुभाष पाटील, वय २३ वर्षे रा. आरुळ ता. शाहूवाडी जि. कोल्हापुर यांना गुन्हयाचे तपास कामी अटक केली होती.सदर गुन्हयाचे मूळ खोताबाबत तपास करताना यातील आरोपी नाने अशपाक बशीर पटवेगार हा नशेसाठी इंजेक्शन काळया बाजारातून अवैध मार्गाने मुरादाबाद, राज्य उत्तरप्रदेश येथून यातील आरोषी क्र. १३) इंतजार अली जहीरु‌द्दीन, रा. खलीलपुर, ता. कांद, जि. मुरादाबाद, राज्य उत्तरप्रदेश याचेकडून मागवून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले. सदर माहीतीवरुन मुख्य स्त्रोतातील आरोपीस अटक करणेसाठी मा. श्री. संदीप पुगे, पोलीस अधीक्षक, सांगली व मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ०१ पोलीस पथक तात्काळ मुरादाबाद, राज्य उत्तरप्रदेश येथे रवाना करण्यात आले. सदर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने आरोपी नामे इंतजार अली अहीरुद्दीन यास ताब्यात घेवून त्यास मा. न्यायालय, मुरादाबाद गांचे समक्ष हजर करून त्याचे ट्रान्झीट रिमांड घेवून त्यास सांगली येथे घेवून आले आहेत.सदर गुन्हयात आरोपी नामे इंतजार अली जहीरुद्दीन याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास मा. न्यायालय मिरज यांचे समक्ष हजर करुन गुन्हयातील तथ्यांच्या आधारे तपासाकामी पोलीस कोठडी देण्यासाठी विनंती केली असता मा. न्यायालय यांनी गुन्हयाचे तपासातील प्रगती पाहुन गुन्हयाचे तपासकामी मुख्य संशयित इंतजार अली जहीरु‌द्दीन याची दि. ०७.०२.२०२५ रोजी पावेतो ०३ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट