रीक्षा मध्ये विसरलेली ३ लाख रुपये असलेली बॅग व मोबाईल डोंबिवली पोलीसांनी केले तक्रारदारांच्या स्वाधीन…
प्रतिनिधी-रणजित मस्के
डोंबिवली :
डोंबिवली पोलीस ठाणयाचे पोलीस अंमलदार श्री . सांगळे यांनी तक्रारदार अस्मिता देशपांडे यांची रिक्षा मध्ये विसरलेली पर्स आणि त्यामध्ये असलेले एकूण ३ लाख रुपये किंमतीचा ऐवज व मोबाईल हे सीसीटीव्ही च्या माध्यमातून शोधून तक्रारदार यांना परत केला.

यावेळी तक्रारदार श्रीमती अस्मिता देशपांडे यानी डोंबिवली पोलीसांचे मनपूर्वक आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com