DYSP पोलीस अधिकारी विलासजी यामावार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवममा प्रतिष्ठान तर्फे गरीबांना अन्नदान वाटप.
सह संपादक- रणजित मस्के
अक्कलकोट :1)आज कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी (Dysp) अक्कलकोट विभाग व पोलीसमा.श्री. विलासजी यामावार सर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवम्मा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तम्मा भाऊ गजधाने यांच्याकडून गरीब गरजू लोकांना अन्नदान करण्यात आला*प्राप्त अन्न अक्कलकोटमधील स्टॅन्ड कारंजी चौक मंदिर झोपडपट्टी परिसर येथे वाढण्यात आले…* *उपस्थिती तम्मा गजधाने,खाजाप्पा गजधाने,जयभिम गजधाने,कमलाकर जैजगहड, सोहेल फरास इस्माईल सुभेदार मुवाज शेख रशीद खिस्तके*उपस्थित सर्व सदस्यांच्या मनपूर्वक आभार अक्कलकोट शहर व परिसरातील सर्वांना नम्र विनंती आहे की कोणत्याही कार्यक्रमात अन्न शिल्लक राहील्यास कुपया ते अन्न नासाडी न करता रॉबिन हूड आर्मीला बोलवा आम्ही ते अन्न गोर गरीब गरजू लोकांन पर्यंत पोहचवू.
