काळेपडळ पोलीसांकडून तंबाखूजन्य पदार्थ ठेवल्यामुळे ५ पानटपरी उध्वस्त व कोपटाच्या केसेस दाखल..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
आज दिनांक 29/01/25 रोजी आम्ही स्वतः व काळेपडळ पोलीस स्टेशन कडील स्टाफसह काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमधील रहेजा विस्टा मोहम्मद येथील Vibgyor शाळे जवळ 100 ते 200 मीटर मधील पाच पान टपऱ्या सिगरेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना मिळून आल्याने सदरच्या पान टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आल्या व पान टपरी चालक यांच्या विरुद्ध कोपटाच्या केसेस करण्यात आले.

अशी माहीती मानसिंग पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर यानी दिली.