हडपसर पोलीसानी १०० मिटर अंतरामधये असणाऱ्या पान टपरीवर धडक कारवाई..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे ; आज दिनांक 29/01/2025 रोजी मा पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही स्वतः तसेच पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे व तपास पथक अधिकारी व अंमलदार असे पुणे अतिक्रमण विभागास बोलावून मा सहायक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले यांच्या उपस्थितीत कड वस्ती मगरपट्टा मागील रोडवरील शाळेच्या 100 मीटर अंतरामध्ये असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई करून 3 पानटपऱ्या चालकांविरुद्ध कोफ्ता कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.


अशी माहीती
(संजय मोगले )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हडपसर पोलीस ठाणे यानी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट