पुणे येथे आ.कटके व पोलीस आयुक्त याची वहातूक कोंडीबाबत संयुक्तरित्या पाहणी..

0
Spread the love

.सह संपादक- रणजित मस्के

पुणे ; माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर व श्री ज्ञानेश्वर कटके आमदार शिरूर हवेली विधानसभा यांनी वाघोली परिसरातील वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने समस्या व उपाय योजना याबाबत संयुक्तिकरित्या पाहणी केली. सोबत पीएमसी, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी, महावितरण, आरटीओ यांचे अधिकारी उपस्थित होते. माननीय पोलीस आयुक्तांनी वाघोली परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित विभागांना पूर्तता करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट