सहा.पो. नि.सौ.सुप्रिया पाटील गायकवाड मॅडम यांच्या हस्ते सुरक्षा पोलीस टाइम्सच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन..

0
IMG-20250122-WA0013
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

मुंबई :

बुधवार दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी आमच्या सन्मानीय सहार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.सुप्रिया पाटील गायकवाड मॅडम तसेच सहार पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्री. पंकज शिंदे यांना सुरक्षा पोलीस टाइम्सचे सह संपादक श्री. रणजित मस्के व प्रतिनिधी श्री.दिपेश पवार यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना राजा शिव छत्रपतींचे सन्मानचिन्ह देऊन त्यांचे हस्ते सुरक्षा पोलीस टाइम्सच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट