वैभववाडी रेल्वेमार्गावरील विविध समस्यांबाबत पालकमंत्री श्री. नितेशजी राणे यांची विशेष भेट

0
Spread the love

प्रतिनिधी- प्रशांत परब

सिंधुदुर्ग :
वैभववाडीचे आमदार, कॅबिनेट मंत्री मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभाग व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री नितेशजी राणे साहेब यांची आज कोकण रेल्वे प्रवासी संघटना, वैभववाडी यांच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी भेट घेतली.



वैभववाडी रोड रेल्वे स्थानक येथे युटीस – कम – पिणारएस काउंटर सुरू करणे, नेत्रावती एक्स्प्रेस, मडगाव एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस यांना वैभववाडी येथे थांबा मिळणे अशा विविध विषयांवर यशस्वी चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *