अतिरिक्त पोलीस आयुक्त पुणे डाॅ.श्री. अरविंद चावरिया यांना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे दिनदर्शिका वाटप..

संपादिका – दिप्ती भोगल
पुणे :
सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे कार्यरत असलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त पोलीस प्रशासन डाॅ. श्री. अरविंद चावरिया यांना सुरक्षा पोलीस टाइम्सचे सह संपादक श्री. रणजित मस्के व पुणे शहर उपसंपादक श्री. उमेद सुतार यांच्या तर्फे सुरक्षा पोलीस टाइम्सचा दिनदर्शिका २०२५ चे वाटप करण्यात आले.


यावेळी डाॅ.श्री. अरविंद चावरिया यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.