मुंबईत मनसेचे शाखाअध्यक्ष श्री महेश तुपे यांच्या श्री खंडेराव मंदिर चौक नामकरणास अखेर यश..

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या व मलबारहिल प्रभाग क्रमांक २१९ स्थानिक शाखाअध्यक्ष *महेश तुपे* यांच्या २०१५ सालापासून लावून धरलेल्या “श्री खंडेराय मंदिर चौक ” नामकरण मागणीला भव्य यश आले आहे. विभागातील रहिवाश्यांचे, उपविभाग अध्यक्ष सावळाराम चिपकर व बृहन्मुंबई महानगरपालिका डी विभाग यांचे मनसे आभार मानण्यात आले.माझा प्रभाग.. माझा परिवार… माझी माणसे..*आपल्या हक्काचा सर्वसामान्यांचा आवाज**महेश केशर पंढरीनाथ तुपे* (शाखाअध्यक्ष – २१९)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट