साईआशा सोसायटीमध्ये मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम २०२५ प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न..

0
WhatsApp Image 2025-01-15 at 7.27.41 AM
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड :

साजरे करु मकर संक्रमण , करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन ,तिळ गुळांची करु खैरात ….
      तुळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला….

रायगड रोड लगत ,असणाऱ्या साई अशा सोसायटीमध्ये मकर संक्रांति निमित्त हळदीकुंकू २०२५ आयोजित करण्यात आला होता.

या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी   महिला आघाडीच्या महाडशहर प्रमुख सै विद्याताई देसाई ,शिवसेनेचे, महाड शहर संपर्कप्रमुख सुभागी शेंडगे  ,आसावरीताई पाटेकर  यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट