शान्तिरक्षक कल्याण संस्थान तर्फे धुळे पोलीस ठाण्यात पोलीस स्थापनेदिवशी विशेष भेट

उपसंपादक-रणजित मस्के
धुळे :




Peacekeepers welfare foundation शान्तिरक्षक कल्याण संस्थान पुलिस मित्र या संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री विक्रमसिंह राठौङ व संस्थापक मा.श्री उमेदभाऊ सुतार यांचा निर्देशानुसार धुळे जिल्हा महिला मा.सौ.अपूर्वा कैलास देसले मॅडम व धुळे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री सागर देवानंद राणे, धुळे जिल्हा सभासद अंश मकरंद भावसार, भाग्यश्री भीमराव बडगुजर, वृदान सुरेश बोरसे, लक्ष्मी योगेश ठाकूर, दिपाली नथ्थु धनगर यांच्या वतीने पोलीस स्थापनेच्या दिवशी धुळे जिल्हा तालुका पोलीस स्टेशन मध्ये जाउन सर्व पोलीस अधिकारी शुभेच्छा दिल्या.तालुका पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री अभिषेक पाटील साहेब यांच्या हस्ते आयडी कार्ड , नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले .