नाशिक अशोक नगर येथे शांन्ति रक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र कडुन ३१ डिसेंबर ला नवीन वर्षाचे स्वागत दुध वाटुन साजरा करण्यात आला

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नाशिक

*आज दि ३१/१२/२०२४ रोजी नाशिक जिल्हात शांन्ति रक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र तर्फे नवीन वर्षाचे स्वागत दुध वाटुन साजरा करण्यात आला त्या वेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री रमेशगिरी एच गोसावी व नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा सौ संगीताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सातपुर महानगर पालीकेच्या माजी सभापती व नगरसेविका मनपा नाशिक सौ माधुरीताई गणेश बोलकर मैडम व सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर साहेब व माजी सैनिक श्री मनोज आहीरे साहेब व दिव्या मराठी चे प्रतिनिधी श्री देशमुख साहेब उपस्थित होते त्या वेळी प्रमुख पाहुणे याचा शांन्ति रक्षक कल्याण संस्थान चे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला मोठ्या सख्येने नागरिकाची गर्दी होती



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट