रामवाडी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांच्या सौजन्यानेश्री राधाकृष्ण क्रिकेट संघ रामवाडी येथे श्री राधाकृष्ण चषक २०२४ओव्हरआर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन..

प्रतिनिधी-मनोहर आगोंडे
नालासोपारात :
दिनांक २२ /१२/२०२४ रोजी श्री. बाळासाहेब ठाकरे मैदान फानफिस्टा, नालासुपरा वेस्ट..मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचा शुभारंभ श्री रविंद्र रामजी पवार (रामवाडी मंडळाचे मुंबई अध्यक्ष) व श्री गजानन जाधव (रामवाडी गावचे स्थानिक अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्री.सुनील रामजी पवार (क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष)
दिनेश भाऊ तांबट (सचिव मुंबई मंडळ), नितेश हरपाल (सहखजिनदार) श्री सागर हरपाल (कर्णधार) , सदस्य सचिन कासरुंग,उमेश तांबट,प्रशांत घोलप, राज घोलप, रविंद्र धाडवे, अविनाश कासरुंग, आदेश कासरुंग, समीर कासरुंग ,शैलेश जाधव,वैभव हरपाल, रोहित हरपाल, विशाल हरपाल, राहुल पवार, संजय कांबळे , स्वागत कांबळे , मंगेश कांबळे ,स्वप्नील कांबळे, हरिश्चंद्र कांबळे, राजू कांबळे,ओमकार तांबट, रोहन हरपाल, भावेश हरपाल, ऋतिकेश धाडवे, ओमकार कांबळे आदि मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
या अटितटीचया सामन्यात अति उल्लेखनीय कामगिरी करून संघाने
प्रथम क्रमांक :- मारळ संघ
द्वितीय क्रमांक :- कालिंजे संघ
तृतीय क्रमांक :- वहुर संघ
चतुर्थ क्रमांक :- वरचा करिवणे संघ
उत्कृष्ट गोलंदाज :- पराग (मारळ संघ)
उत्कृष्ट फलंदाज :- रजत (कालिंजे संघ)
मालिकावीर चषक :- समीर (मारळ संघ)
यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला श्री.सुनील पवार, दिनेश तांबट,नितेश हरपाल, सागर हरपाल, सचिन कासरुंग,उमेश तांबट,प्रशांत घोलप, राज घोलप, अविनाश कासरुंग, आदेश कासरुंग, समीर कासरुंग ,शैलेश जाधव,वैभव हरपाल, रोहित हरपाल,संजय कांबळे , स्वागत कांबळे, राजू कांबळे,ओमकार तांबट, रोहन हरपाल,भावेश हरपाल,राहुल पवार, ऋतिकेश धाडवे,स्वप्नील कांबळे, विशाल हरपाल, ओमकार कांबळे
ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.




ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com