वयोवृद्ध इसमास बांधून जबरी चोरी करणारा आरोपी कडेगांव पोलीसांनी केला जेरबंद..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली ;
पोलीस स्टेशन कडेगाव
अपराध क्र. आणि कलम

मु.र.नं. ११५/२०२४ बी. एन. एस. कलम ३०९ (४). ३ (५)
मु.च.ता. वेळ
दिनांक २८/०९/२०२४ रोजी ०८.३० पा. है ०८.४५ या चे दरम्यान कवेगाव बाजारपेठतील शियांश कलेक्शन नावचे दुकानात
मु.या.ला. वेळ
दिनांक २८/०१/२०२४ रोजी ११.४४ या
फिर्यादी नाव
नामदेव कृष्णा करडे, रासिद्धनाथ
कॉम्प्लेक्स बाजारपेठ कडेगाव
माहिती कशी प्राप्त झाली
पोहेकों अरूण पाटील पोशि / सुरज थोरात
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली,
यांचे मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु.अ. शाखा, सांगली पोलीस निरीक्षक संग्राम मानेकडेगाव पोलीस ठाणे पोलिस उपनिरीक्षक कुमार पाटील, स्था. गु. ज. शाखा, सांगली पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव कडेगाव पोलीस ठाणे रथा.गु.अ. शाखा, सांगलीकडील पोहमा अरुण पाटील, सदिय पाटील, सतिश माने,
पोना/ प्रकाश पाटील, सुशिल मस्के, पोति सुरज बोरात, पोशि संदिप नाथम, नरेंद्र यादग कडेगाव पोलीस ठाणेकडील सायबर पोलीस ठाणेकडील पोति कैप्टन गुंडवाडे
आरोपी अटक वेळ दिनांक दि. २०/१२/२०२४ रोजी
आरोपीचे नावे व पत्ते
१)प्रज्वल मरेत मातनकर, वय २० वर्षे, रा मोती, ता मोती, जि अमरावती
२)अभिषेक सुधाकरराय बोडखे वय २२ वर्षे नामोर्शी, तामोर्शी, जि अमरावती
३) ओम प्रविणराय घाटोले, वय १९ वर्षे, रामोर्शी, ता मोर्शी, नि अमरावती
जप्त मुद्देमाल
१) ८५,०००/-रू. एक १२ ग्रॅम वजनाची सोन्याची तुटलेली चैन जू.वा.कि.नं.
२) ४०,०००/-रु. ५.५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठया जुया.कि.अं.
३) ५०,०००/-रु. एक मोटार सायकल गुन्हयात वापरली ती.
१,७५,०००/-रू. एकूण (एक लाख पंच्याहत्तर रूपये मात्र)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
दि. २९/०९/२०२४ रोजी कडेगाव येथील बाजारपेवातील शियांग कलेक्शन नायचे दुकानात येवून देवीला साठी घेणेचा बनाय करून साठीने फिर्यादीचे हातपाय बांधून तोंडामध्ये कापडाचा बोजा घालून चाकृया बाक दाखवून त्यांचे गाळयातील चैन, हातातील अंगठया जबरीने चोरून नेल्या आहेत. सदरबाबत बरील प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाचे अनुशंगाने संदीप पुगे, पोलीस अधीक्षक, सागली व रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर गुन्हा उघडकिस आणणेबाबत आदेशित केले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीत्त निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करुन सदरचा गुन्हा उघडकिस आणणेबाबत सुधना दिल्या
त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोहेकों अरुण पाटील पोशि सुरण बोरात यांना गोपनिय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या विश्लेषनावरुन माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे गोशी, जि अमरावती येथे राहत आहेत.
सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कवेगाव पोलीस वाणेकडील पथक मोर्शी गायात गेले असता त्यांना गोपनीय बालगीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी हे गोशी यातील रामजीबा मंदिराजवळ थांबलेले आहेत. सदर ठिकाणी जावून निगराणी केली असता तीन इसन बातमीप्रमाणे संशयीतरित्या थांबलेला दिसले. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना शिताफिने ताब्यात घेवून त्यांना त्यांची नावे गाये विचारता त्यांनी त्यांची नावे ५१) प्रज्वल नरेश मातनकर, वय २० वर्षे २) अभिषेक सुधाकरराव बोडो, वय २२ वर्षे ३) ओम प्रविणराव घाटोळे, वय १९ वर्षे, सर्व रामोर्शी, ता मोर्शी, जि अगरापती अत्ते असल्याचे सांगितले. त्यातील प्रज्वल मातनकर याचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो फिर्यादी यांचे कापड दुकान कामाला होता फिर्यादीने यांनी त्याचे पगाराचे पैसे न दिल्याने तो राग मनात धरून साथीदारांचे मदतीने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपी ग जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कडेगाव, पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात जाला असून पुढील तपास कडेगाय, पोलीस ठाणे करीत आहेत.