जिल्हा आपत्ती व्यवस्थापन NDRF दल चे प्राधिकरण अंतर्गत स्कूल सेफ्टी प्रोग्राम चे प्रशिक्षण…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.:-
दिनांक 19 ते 26 डिसेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. त्यातील पहिला कार्यक्रम मुलींची शासकीय आश्रमशाळा वरवडा ता. तलासरी येथे संपन्न झाला.







सदर प्रशिक्षण NDRF चे प्रादेशिक प्रतिसाद केंद्र पालघर, टीम कमांडर ब्रिजेश कुमार व त्यांची टीम यांचेमार्फत देण्यात आले. या प्रशिक्षणात 1002 मुलींना प्रशिक्षण देण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com