सौ.अर्चनाताई महस्के यांचा आदर्श सामाजिक संस्था कडून पुरस्कार देहून सम्मानीत..

उपसंपादक-उमेद सुतार
पुणे :-
स्व.हरिश्चंद्र गायकवाड बहु.सामाजीक सेवा संस्थेच्या राष्ट्रीय स्नेहबंध सन्मान सोहळा २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये , दिवांकुर बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य ला, आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, सर्वप्रथम पुरस्कार सौ.अर्चनाताई लक्ष्मण म्हस्के
अध्यक्ष -दिवांकुर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, पुणे महाराष्ट्र राज्य. करण्यात आले, सौ.अर्चनाताई मनले
दिवांकुर संस्थेच्या माध्यमातुन गरजुंपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच केला जातो.
हा पुरस्कार म्हणजे माझे व माझे सहकाऱ्याच्या कामाची पावती आहे असे मी समजते,राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार आमचे दृष्टीने व दिवांकुर संस्थेच्या दृष्टीने आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे
कारण खरं तर काम केले तरी दखल घेणे महत्वाचे असते यातुनच आपले कार्यास खरी प्रेरणा मिळते.
अनेक मान्यवरांचे नावे व बहुमोल कामगीरी करणाऱ्या व्यक्तीमत्वाचे शुभहस्ते दिवांकुर सामाजिक संस्थेला व मला गौरविण्यात आले,हा मी सर्वोच्च बहुमान समजते
आज यानिमित्ताने आम्ही सर्वजण आपले ऋणात राहणे पसंत करु,
संस्थापक -कृष्णात गायकवाड सर
या पुरस्कारातुन आपण दिलेले पाठबळ खुप मोलाचे आहे हे भाग्य आम्हास लाभले.
आपण घेतलेल्या कामाचे दखल बाबत मी पुनश्च सर्वांचे आभार मानते
यापुढील काळात काम करताना पावलो पावली या पुरस्काराची व सर्वाची जाणीव व आठवण राहील,
कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com