विटा येथील खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपी विटा पोलीसांकडून अटक..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :–
गु.घ.ता वेळ व ठिकाण
दि. ०५/१२/२०२४ रोजी दुपारी ०३.०० वा. गाडी गावचे हद्दीत गाठीं से नेवरी जाणारे रोडवर
अपराध क आणि कलम गुरनं ५२४/२०२४ बी. एन. एस. कलम १०३ (१)
गु.दा.ता वेळ
दि. ०५/१२/२०२४ रोजी रात्री २२.४६ वा.
फिर्यादी नाव
राहुल मगवान चव्हाण, रा धानवड, ता खानापूर, जि सांगली
माहिती कशी प्राप्त झाली
पोहेकी सुर्यकांत साळुंखे
पोहेको १०२५ हणमंत लोहार पोशि १०५६ प्रमोद साखरपे
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, मा. विपुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा विभाग
यांचे मार्गर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. ज. शाखा, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था.गु.अ. शाखा, पोलीस निरीक्षक धंनजय फडतरे, मिटा पोलीस ठाणे सहा, पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन, स्था. गु.अ. शाखा
स्था.गु.अ. शाखा, सांगली कडील पोहेकों संजय पाटील, सुर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, पो.की/ प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, सुरज बोरात विटा पोलीस ठाणेकडील पीहेकों हेमंत तांबेवाथ, अमोल कराळे, उत्तम माळी,
पो.कों/ अक्षय जगदाळे, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे सायबर पोलीस ठाणे कडील पोलेकों करण परदेशी, पो. की। कैप्टन गुंख्याडे, अजय पाटील
गुन्हयातील मयत
बापूराव देवाप्पा चव्हाण, वय ४६ वर्ष, रा पानवड, ता खानापूर, जि सांगली
आरोपीचे नांव व पत्ता
१) विशाल बाळात्ती मदने, वय २३ वर्षे रा धानवड, ता खानापूर, जि सांगली
२) सचिन शिवाजी थोरात, वय २५ वर्षे, रा
भानवड, ता खानापूर, जि सांगली
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
दिनांक ०५/१२/२०२४ रोजी बापूराव देवाप्पा चव्हाण रा भानवड यांचा गार्डी गावचे हद्दीत गार्डी ते नेगरी जाणारे रोडला सिमेंट कॉक्रिट रोडवर कोणीतरी अज्ञात कारणाने कोणत्यातरी हत्याराने गळयावर बार करून खून केलेला असलेने सदर बाबत वरील प्रमाणे खुनाचा गुन्हा नीद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सदर गुन्हयातील आरोपी अटक आणणेबाबत आदेश दिले. सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा, पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोहेकी सूर्यकांत साळुंखे, पोहेकों १०२५ हणमंत लोहार व पोशि १०५६ प्रमोद साखरपे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील मुख्य आरोपी व त्याचा साथीदार हे मिरज ते पंढरपूर रोडवरील सिद्धेवाडी पुलाखाली येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
नमुद पथक हे मिळाले बातमीप्रमाणे मिरज ते पंढरपूर रोडवरील सिद्धेवाडी पुलाजवळ जावून सापळा रचून थांबले असता बातमीप्रमाणे दोन इसम काही वेळातच तेथे आलेले दिसले, तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता शिताफीने त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) विशाल बाळासो मदने, वय २३ वर्षे, रा भानवड, ता खानापूर, जि सांगली २) सचिन शिवाजी बोरात, वय २५ वर्षे, राधानवड, ता खानापूर, जि सांगली अशी सांगितली. आरोपी क्र. १ याचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने अनैतिक संबंधाचे कारणावरून बापूराम बव्हाण यास जीये ठार मारले असल्याची कबुली दिली असून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

लागलीच सदर आरोपी यांना सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांनी ताब्यात घेवून त्यांना विटा, पोलीस ठाणेच्या नमूद गुन्हयामध्ये वर्ग करण्यात आले आहे. पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com