बिना सहकार नाही उद्धार या सहकार माध्यमातून डी डी आर सोबत यशस्वी सकारात्मक चर्चा..

प्रतिनिधी-मनीष कांबळी
पालघर :-“बिना सहकार नाही उद्धार” हे ब्रीद घेऊन सहकार भारती माध्यमातून पालघर जिल्ह्यावर विविध पतसंस्था निर्माण करणे चालवणे प्रशिक्षण देणे हे सर्व विषय घेऊन आज डी डी आर सोबत एक यशस्वी सकारात्मक चर्चा झाली.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com