गोंदिया जिल्हा पोलीस शूटिंग रेंज येथे प्रशिक्षण घेतलेले खेळाडू यांचे विभागीय शूटिंग स्पर्धेत सुयश

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

गोंदिया:- गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालय गोंदिया येथील दहा मीटर शूटिंग रेंजवर प्रशिक्षक श्री. निलेश शेंडे यांचे मार्गदर्शनात सराव करीत असलेले खेळाडू-

1) कु. ओजल मनोज चुटे वय 14 वर्षे हीने 14 वर्षाखालील वयोगटात दहा मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये सुवर्ण पदक व

2) सुजल आदित्य अग्रवाल वय 17 वर्षे याने दहा मीटर रायफल प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले असून दोघांचीही राज्यस्तरावर निवड झालेली आहे…. पुढील राज्यस्तरीय स्पर्धा औरंगाबाद येथे होणार आहे..

पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, प्रभारी पोलीस उप अधीक्षक, (गृह) श्रीमती.. नंदिनी चानपुरकर, पोलीस निरीक्षक स्था.गु.शा श्री. दिनेश लबडे, रापोनि. पो . मुख्या. गोंदिया श्री.रमेश चाकाटे यांनी यश प्राप्त करणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे त्यांच्या पुढील उज्वल भवितव्याकरीता शुभेछ्या दिल्या आहेत……त्याचप्रमाणे शूटिंगचे प्रशिक्षक श्री. निलेश शेंडे (NIS Shooting coach) यांचे विशेष अभिनंदन केले आहे..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट