महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ येथे संविधान दिन साजरा ..

उपसंपादक-रणजित मस्के
धाराशिव :– महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,जिल्हा कार्यालय धाराशिव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला त्या वेळी लिपिक अशोक कोकरे,
सहायक लेखाधिकारी एल. वाय.बनसोडे,लिपिक नामदेव हजारे,युवराज घोडके,सोनी वाणवडे,अण्णाभाऊ साठे महामंडळाचे डी. एस कसबे,विजय कसबे,वसंतराव नाईक महामंडळ .झोबडे साहेब आदी उपस्थित होते .



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com