२०२४ च्या विधानसभा निवडणुक काळात अति उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सांगली पोलीसांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली ;
दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर-कल्याण मॅडम सांगली यांच्या हस्ते निवडणूक काळात उत्कृष्ट कामगिरी साठी सांगली LCB च्या अधिकारी , अमलदार व सर्व टिमला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.












ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com