महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या वतीने26/11 मध्ये शहीद झालेल्या जवानांना पालघर हुतात्मा चौक ठिकाणी श्रद्धांजली देण्यात आली..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर:-
ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिसांसाठी या एका घोषवाक्यात
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले तसेच मुंबई/ पालघर जिल्हाध्यक्ष मनीष जयस्वाल साहेब व पालघर जिल्हा महासचिव मंगेश उईके महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीम आयोजित
26 / 11 आतंकवादी हल्ल्यामध्ये झालेल्या पोलीस,नागरिक, जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी पालघर पाच बत्ती हुतात्मा चौक या ठिकाणी पालघर जिल्हा टीमच्या वतीने शहीद पोलीस जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलीदेण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर साहेब.
तसेच पालघर रेल्वे पोलीस अधिकारी सचिन इंगवले साहेब.
पालघर पोलीस ठाणे पी एस आय मुंडे साहेब
तसेच इतर अंमलदार. पालघर रहीवासी. पालघर जिल्हा सल्लागार संजय राऊत साहेब
पालघर सचिव किरण पाटील साहेब
पालघर संघटक अमोल गायकवाड साहेब
मनीष कांबळी साहेब
तसेच इतर महिला पद अधिकारी या महाराष्ट्र पोलीस बॉईज पालघर टीम या सर्वांनी उपस्थित देऊन शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.





ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com