आपले अमूल्य मतदान करण्यासाठी जागृती गृह निर्माण संस्थेकडून लकी ड्राचे आयोजन…!

प्रतिनिधी- प्रदिप नानरकर
सांताक्रूझ :-आज दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी सांताक्रूझ येथील जागृती गृह निर्माण संस्थेकडून विशेष पारितोषिक वितरण करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.




ज्या मतदाराने आपले मतदान केले आहे त्याना लकी ड्रॉ मार्फत पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
तरी सर्वानी मतदान करावे व या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान सोसायटीच्या कमिटीकडून करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com