रायगड जिल्ह्याधिकारी व पोलीस अधीक्षक यांसकडून मतदान केंद्रावरील कर्मचारी यांस विशेष मार्गदर्शन…

प्रतिनिधी-वैभव देशमुख
रायगड :-सन्मा. श्री.किसन जावळे जिल्हाधिकारी रायगड, व श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक रायगड यांनी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र व इतर बंदोबस्तावरील सर्व अधिकारी/अंमलदार/होमगार्ड यांना मतदान केंद्रावरील कर्तव्य अंत्यत सर्तकपणे पार पाडण्याबाबत आज विशेष मार्गदर्शन केले.




ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com