मिरज ग्रामीण पोलीस ठाणेची कारवाई बेळंकी मधील खुनाच्या गुन्हयातील अनोळखी आरोपीस तात्काळ जेरबंद केले..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
गु.प.ता येळ
दिनांक ०१.११.२०१४ रोजी सायंकाळी ०५,०० या ते दि.१०.११.२०१४ रोजीचे ०१.४२ या चे पूर्वी
अपराध क्र आणि फलम
५१६/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१)
गु.दा.ता वेळ
१०.११.२०२४ रोजी
फिर्यादी नाव
शंतनु कुमार कांवळे पय-२२ वर्षे, रा. पौध्द विहार समोर बेळंकी, ता. मिरज, जि. सांगली
माहिती कशी प्राप्त झाली
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी
अधीक्षक श्री संदीप पुगे सो, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मॅडम,
मा. पोलीस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री, प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक थी भैरु तळेकर, सहा. पोलीस निरीक्षक रणजित तिष्ये, सुनिल गुरव, नितीन सावंत (स्था. मु.अ. शाखा, सांगली) पोलीस उपनिरीक्षक दिपक माने, अझर मुलाणी.
पोलीस अंमलदार हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, सचिन मोरे, वसंत फांवळे, रावसाहेय सुतार, सचिन पवार, अमोल डोले, विश्वास पवार, सचिन जाधव, विनायक कडाळे, सुनिल देशमुख, प्रदीप कुंभार, अजित देसाई, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, इसान मुल्ला, अनंत कुडाळकर, अनिल ऐनापुरे, सोमनाध पतंगे
मध्माचे माय उमेश पांडुरंग फांचके यय-४४ वर्षे, रा.बीध्द विहार समोर येळंकी, ता. मिरज, जि. सांगली. अटक तारीख १३.११.२०२४ रोजी
आरोपीचे नांव महादेव परशुराम मांग, वय-२० वर्षे, सध्या राहणार वेळंकी, ता. मिरज, जि. सांगली, मुळ गाव कंकनवाडी ता. जमखंडी जि. बागलकोट.
रफीक्त-
दिनांक ०१.११.२०१४ रोजी सायंकाळी ०५.०० या ते दिनांक १०.११.२०२४ रोजी सकाळी ०१.४२ या चे पुर्वी मदन नामे उमेश पांडुरंग कांवळे, वय-४४ वर्षे, रा. बौध्द विहार समोर, बेळंकी, ता. मिरज, जि. सांगली पांचा अज्ञात कारणासाठी अज्ञात आरोपीने डोकीत दगड घालुन मयतास गंभीर जखमी करुन त्यारा ठार मारले म्हणुन अज्ञात आरोपी दिरच्द्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सदर गुन्हयाचे ठिकाणी मा. अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिस गिल्डा, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भैरु तळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ग्रामीण पोलीस ठाणेकडील अधिकारी, डी वी पथक, इतर अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी द अमंलदार याचे पथक गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून सदर गुन्हयाचा जलद गतीने तपास सुरु केला.
मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील अधिकारी, गुन्हे प्रकटीकरण विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाग्रेकडील अधिकारी व अर्मलदार असे पथके खुनाचे अनुषंगाने माहिती घेत असता खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मयत नामे उमेश पांडुरंग कांदळे, वय-४४ वर्षे, रा.पौध्द विहार समोर, येळंकी, ता. मिरज, जि. सांगली यास दारूचे व्यसन होने तो दारु पिण्यास येळंकी मधील मिलीद दरवारे घाचे देशी दारु दुकानात रोज घेत असल्याचायत माहिती मिळाली,मिळाले माहितीच्या आधारे वरील पथकाने कौशल्यपुर्ण तपास करुन या गुन्हयातील संशयीत इसम महादेव परशुराम मांग, रा. लिमये मळा, बेळंकी, ता. मिरज येथे मजुरीस असल्याचे माहिती मिळाली. मिळाले माहितीप्रमाणे त्यास वरील पथकाने ताचेत घेऊन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने चौकशी करता तो उडवाउडवीचे उत्तरे देषु लागला. त्यावेळी मा. अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक श्री भैरु तळेकर, सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गुरव, रणजित तिप्पे, नितीन सावंत (स्था. गु.अ.शाखा, सांगली), पोलीस उपनिरीक्षक दिपक माने व गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार असे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मिळुन संशयीन आरोपीकडे सखोल व कौशल्यपुर्ण तपास करता संशयीत आरोपी नामे महादेव परशुराम मांग थाने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून “माझी मयत उमेश पांडुरंग कांबळे याचेशी वेळंकी मधील मिलीद दरवारे यांचे देशी दारु दुकानामध्ये ओळख झाली. त्यावेळी आम्ही दोघांनी सोबत दारु पिली. दारु पिल्यानंतर आम्ही बाहेर आल्यावर माझी व मयत उमेश कोवळे यांचेमध्ये दारुचे नशेत वाद झाला. त्या रागाच्या भरात मी उमेश कांवळे पास खडधात खाली उकलले त्यावेळी उमेश कांचळे हा खडयात पडला त्यावेळी त्यास डोकीला दुखापत झाली. तो मला मारेल या भितीने मी जागेवर असलेला दगड उचलुन त्याचे डोकीत दगड घालुन त्यास जिये ठार मारले असल्याची हकीकत सांगुन मयत उमेश याचा खुन केला असल्याची कबुली दिली.” आरोपी नामे महादेव परशुराम मांग यानेच सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील गुन्हयाचा तपास मिरज ग्रामीण पालीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक श्री सुनिल गुरव हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com