मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांची प्रचार सभा च्या दृष्टिकोनातून विशेष मीरा रोड येथे वसई रेल्वे पोलिसांन कडून रूट मार्च करण्यात आला..!

उपसंपादक : मंगेश उईके
मीरारोड :-आगामी काळात होणाऱ्या विधानसभा 2024 निवडणूक व मिरारोड शहर पोलीस ठाणे हद्दीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून व गुप्त यंत्रणेकडून प्राप्त अलर्ट च्या अनुषंगाने वसई रोड रेल्वे पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष रूट मार्च
मिरारोड. वसई रोड रेल्वे स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांच्या मार्गदर्शनाखाली
13/11/2024 रोजी 17.00 ते 17.30 वाजेपर्यंत मिरारोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 4, ब्रिज ,बुकिंग हॉल, स्टेशन परिसर वर रूट मार्च करण्यात आला.




पोलीस निरीक्षक डांगे,पोउपनि. पाटील,पोउपनि.नवघरे,पोउपनि. चंदे,तसेच 10 पोलीस अंमलदार, RPF चे 01 अंमलदार, 02 MSF हजर होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com