शिवशक्ती सामाजिक संस्था प्रमुख श्री. संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव..

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर :-शिवशक्ती सामाजिक संस्थेचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश उईके, ऋषिकेश जाधव, अमोल काळे, नदीम शेख , प्रतीक मयेकर ,कल्पेश गायकवाड सर्व पत्रकार बंधूनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना मंगलमय शुभेच्छा दिल्या .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com