भिवंडी क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन सोनावणे यांचे सुरक्षा पोलीस टाइम्सचे उपसंपादक श्री. राज पाटील यांसकडून विशेष सत्कार…

उपसंपादक-राज पाटील
भिवंडी :-आपल्या सुरक्षा पोलीस टाइम्सचे ठाणे जिल्हा उपसंपादक श्री राज पाटील यांनी भिवंडी शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्राईम ब्रँचचे सन्मा. श्री. जनार्दन सोनावणे सर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून त्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com