राजे प्रतिष्ठान -रायगड तर्फे वसई किल्यावर दिपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..

संपादिका – दिप्ती भोगल
वसई :-
3 नोव्हेंबर 2024 रोजी राजे प्रतिष्ठान -रायगड च्या माध्यमातून वस ई किल्यावर सालाबादप्रमाणे याही वर्षी दिपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता
या कार्यक्रमाला असंख्य शिलेदार यांनी उपस्थिती दर्शविली होती
राजे प्रतिष्ठान च्या माध्यमातून पहिला दिवा त्या देवाला ज्याच्या मुळे आज मंदिरात देव शिल्लक आहेत…
किल्यावर आनंदाने वातावरण निर्माण झाले होते दिपोत्सव करून समाजात एक अनोखा संदेश देण्यात आला.
या वेळी राजे प्रतिष्ठान -रायगड चे अध्यक्ष सोनल गोलाबडें साहेब कार्याध्यक्ष कैलास काप जयवत पाष्ठे व संपर्क शुभम सिंग सर्व शिलेदार व शिवकन्या उपस्थित होते




ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com