सांगली सायबर पोलीसानी नागरीकांचे गहाळ झालेले मोबाईल नागरीकांना परत करून दिली दिवाळी भेट..

उपसंपादक- रणजित मस्के
सांगली :-अंदाजे ७,५०,०००/- रु किंमतीचे ६० मोबाईल शोधुन सांगली पोलीसांनी नागरिकांना दिली दिवाळी भेट.
पोलीस ठाणे सायबर पोलीस ठाणे, सांगली
सांगली जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे कडील दाखल गहाळ एकूण ६० मोबाईल


माहिती कशी प्राप्त झाली तांत्रिक माहितीच्या आधारे पो.कॉ.१८२० विवेक साळुंखे पो.कॉ.१५३० कॅप्टनसाहेब गुंडवाडे
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप पुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम पांचे आदेश व मार्गदर्शनाखाली
सतिश शिंदे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, सांगली. १) श्रीमती रुपाली बोबडे सहा. पोलीस निरीक्षक, २) अफरोज पठाण, पोलीस उपनिरीक्षक ३) पोहेकों / १९४८ सतिश आलदर ४)
पोटेकते/८१२ फरण परदेशी ५) मपोहेको / १४१० रेखा कोळी ६) मपोहेको /७९८ रुपाली पवार ७) पोकों / १८२० विवेक सांबुखे ८) पांचने/१७६ अजय पाटील ९) पोकों/२३६७ इयान महालकरी १०) पोको / १२८५ विजय पाटणकर ११) पोकों / १५३० कॅप्टन गुंडवाडे
१२) मपोकों/१०६३ शांताव्या कोळी १३) पोकों/०५ अभिनीत पाटील १४) पोकों/४४१ गणेश नरळे १५) मपोकों / १३७६ कल्पना पवार १६) पोहया ३५१ नितीन बराले १७) मपोना २०६०/ सलमा इनामदार
थोडक्यात माहीती
मा. पोलीस अधीक्षक, श्री. संदीप पुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोदार मॅडम पांनी सांगली जिल्हयातील सर्व
पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ शोध घेवून नागरिकांना ते परत करणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस
निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, सांगली पांचे मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईल
तात्काळ शोध घेणेसाठी सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे व पोलीस उपनिरीक्षक
अफरोज पठाण तसेच अमंलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यानुसार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी
गहाळ झालेले मोबाईलची तांत्रिक माहीती प्राप्त करुन शोध घेतला असता सांगली जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे येथे दाखल गहाळ
तक्रारी पैकी नागरीकांचे एकूण ७,५०,०००/- रु किंमतीचे ६० मोबाईल फोन शोधून काढण्यात पथकाला यश आले आहे. शोध घेवून मिळालेले मोबाईल खात्री करुन संबंधित नागरीकांना मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप पुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु योखर मॅडम यांच्या हस्ते परत देण्यात आले आहेत.
सर्व सांगली पोलीस दल निवडनुकीच्या कामास पूर्णपणे व्यस्त असुनही सापयर पोलीस ठाणेच्या मार्फतीने नागरीकांना ही दिवाळीची भेट देण्यात आली आहे. आपले मोबाईल परत मिळाल्यामुळे संबंधित नागरीकांच्या चेहन्यावर आनंद दिसुन आला. सदरची फारबाई ही यापुढेही सायबर पोलीस ठाणेच्या मार्फतीने अशीच चालू राहणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com