सन्मा.पुणे पोलीस उपायुक्त श्रीमती स्मार्तना पाटील यांना उपसंपादक श्री. उमेद सुतार यांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा…

0
Spread the love

उपसंपादक- श्री. उमेद सुतार

पुणे :– बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सन्मा. पुणे पोलीस उपायुक्त श्रीमती स्मार्तना पाटील यांचे सुरक्षा पोलीस टाइम्सचे पुणे शहर उपसंपादक श्री. उमेद सुतार यांनी दीपावलीच्या व मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुणे उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी संपुर्ण सुरक्षा पोलीस टाइम्सच्या परिवाराचे आभार मानून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट