पोलीस स्मृतिदिन निमित्त पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात शहीद जवानांना आदरांजली..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर :- आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना “पोलीस स्मृतिदिन” निमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे मा. गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर, बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर व उपस्थित पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.


वर्ष भरात जे जवान देशासाठी शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रध्दांजली वाहिली जाते.
हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही.


#पोलीस_स्मृतिदिन शहीद झालेल्या पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट