गुणवत्तापूर्ण सेवेसाठी महाराष्ट्र पोलीस अधिकारी यांना मिळालेल्या राष्ट्रपती व शौर्य पदकाला सुरक्षा पोलीस टाइम्सकडुन मानाचा मुजरा…

प्रतिनिधी-रणजित मस्के
मुंबई: गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (PM)” (२६/०१/२०२०)
१. श्री. धनंजय रामचंद्र कुलकणी, पोलीस अधीक्षक
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (PM)” (१५/०८/२०२०)
२. श्री. विनायक बद्रीनारायण देशमुख, अपर पोलीस आयुक्त
३. श्री. शिरीष लिलाधर सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक
४. श्री. तुषार चंद्रकांत दोशी, पोलीस अधीक्षक
५. श्री. सादेखअली नुसरतअली सय्यद, समादेशक
६. श्री. सुनिल भगवानराव यादव, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त ७. श्रीमती प्रतिभा संजिव जोशी, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त ८. श्री. सुर्यकांत गणपत बांगर, सहायक पोलीस आयुक्त । ९. श्री. अशोक लालसिंग राजपुत, सहायक पोलीस आयुक्त
१०. श्री. अरविंद धोंडीबा आल्हाट सहायक पोलीस आयुक्त
११. श्री. नरेंद्रकुमार किसनराव गायकवाड, सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक
१२. श्री. मोहमद इलियास मोहमद सईद शेख, सेवानिवृत्त सहायकसमादेशक
१३. श्री. अनिल प्रल्हाद पात्रुडकर, पोलीस उप अधीक्षक
१४. श्री. हरिष दत्तात्रय खेडकर, पोलीस उप अधीक्षक
१५. श्री. दगभाई महंमद शेख, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक १६. श्री. संजय नारायण धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
१७. डॉ. सिताराम शंकर कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
१८. श्री. केदारी कृष्णा पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
१९. श्रीमती शालीनी संजय शर्मा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
२०. श्री. सुनिल किसनराव धनावड़े, पोलीस निरीक्षक
२१. श्री. विनय बाबुराव घोरपडे, पोलीस निरीक्षक
२२. श्री. विलास विठ्ठल पेंडूरकर, सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक २३. श्री. संजय सदाशिव गायकवाड, सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक २४. श्री. मच्छिद्रसारंगधर रणमाळे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक
२५. श्री. विरेंद्रकुमार श्रीकृष्ण चावे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक
२६. श्री. प्रकाश नरेश येरम, दिवंगत पोलीस उपनिरीक्षक
२७. श्री. भाऊसाहेब रामनाथ एरंडे, वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी
२८. श्री. विश्वास दिनकरराव भोसले, पोलीस उप निरीक्षक
२९ श्री. विजय वासुदेव खर्चे, पोलीस उप निरीक्षक
३०. श्री. रऊफ समद शेख, पोलीस उप निरीक्षक
३१. श्री. मोईनोद्यीन फक्रुद्यीन तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक
३२. श्री. पांडुरंग बाबुराव कावळे, पोलीस उपनिरीक्षक
३३. श्री. दिलीप राधाकिसन चारे, पोलीस उपनिरीक्षक
३४. श्री. सुनिल शामकांत पाटील, पोलीस उप निरीक्षक
३५. श्री. तात्याराव बाजीराव लोंढे, सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकारी
३६. श्री. रमेश रामाजी बरई, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक
३७, श्री. शाम गणपत वेटाळ, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक
३८. श्री, कैलास मोहनराव सनांसे, सहायक पोलीस उपनिरीक्षक
३९. श्री. संदिप मनोहरलाल शर्मा, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (PM) (२६ /०१ / २०२१)
४०. डॉ. रविंद्र अनंत शिसवे, विशेष पोलीस महानिरीक्षक
४१. श्री. प्रविणकुमार चुडामण पाटील, पोलीस अधीक्षक
४२. श्री. वसंत उत्तमराव जाधव, पोलीस अधीक्षक
४३. श्रीमती कल्पना यशवंत गाडेकर, सहायक पोलीस आयुक्त ४४. श्रीमती संगिता लायनल शिंदे-अल्फोन्सी, सहायक पोलीस आयुक्त
४५. श्री. दिनकर नामदेव मोहिते, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त ४६. श्री. विजय चिंतामण डोळस, पोलीस उप अधीक्षक
४७. श्री. मिलिंद मनोहर देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
४८. श्री. रविंद्र रंगनाथ दाँडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
४९.श्री. मेघशाम दादा डांगे, पोलीस निरीक्षक
५०. श्री, तानाजी दिगंबर सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
५१. श्री. मनिष मधुकर ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
५२. श्री. राजू भागुजी बिडकर, पोलीस निरीक्षक
५३.श्री. अजय रामदास जोशी, पोलीस निरीक्षक
५४. श्री, प्रमोद भाऊ सावंत, पोलीस निरीक्षक
५५.श्री. भगवान मरिबा धबडगे, पोलीस निरीक्षक
५६.श्री. रमेश मुगटराव कदम, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक
५७. श्री. राजेश बाबुलाल नगरुरकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक
५८. श्री. सुर्यकांत कृष्णा बोलाडे, सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक
५९. श्री. हेमंत नागेश राणे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक
६०. श्री. अशोक कमलाकर मांगलेकर, पोलीस उपनिरीक्षक
६१. श्री, जीवन हिंदूराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक
६२. श्री. राजेंद्र रमाकांत मांडे, पोलीस उपनिरीक्षक
६३, श्री. विजय नामदेवराव बोरीकर, पोलीस उपनिरीक्षक
६४. श्री. उदयकुमार रघुनाथ पालांडे, पोलीस उपनिरीक्षक
६५. श्री. चौमस कार्लोस डिसोझा, पोलीस उपनिरीक्षक
६६. श्री. प्रकाश बाबुराव चौगुले, पोलीस उपनिरीक्षक
६७. श्री. संजय रामचंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक
६८. श्री. जयराम बाजीराव धनवई, पोलीस उपनिरीक्षक
६९. श्री. शाकीर गासमोहदीन जिनेडी, पोलीस उपनिरीक्षक
७०, श्री, भरत ज्ञानदेव नाळे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक
७१. श्री. रामदास बाजीराव गाडेकर, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक
७२. श्री. हेमंत काशिनाथ पाटील, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक
७३. श्री. पुरुषोत्तम शेषरावजी बारड, सहायक पोलीस उपनिरीक्षक ७४, श्री शारदाप्रसाद रमाकांत मित्रा, सहायक पोलीस उपनिरीक्षक
७५. श्री. प्रकाश ज्ञानेश्वर अंडील, सहायक पोलीस उपनिरीक्षक
७६. श्री. राजू इरपा उसेंडी, दिवंगत सहायक पोलीस उपनिरीक्षक
७७. श्री. सुरेश शिवराम मोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक
७८. श्री. संजय पुंडलीक साटम, सहायक पोलीस उपनिरीक्षक
राष्ट्रपती पोलीस पदक’ २०२०
१) रितेश कुमार, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
२) संजीव कुमार सिंघल, अपर पोलीस महासंचालक (आस्थापना), पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य मुंबई
३) सुषमा शैलेंद्र चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर
४) विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, नाशिक शहर
५) गणेश जगन्नाथ मेहत्रस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सातारा,
राष्ट्रपती पोलीस पदक’ २०२१
१) प्रभात कुमार, अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,मुंबई,
२) डॉ. सुखविंदर सिंह, अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई,
३) निवृत्ती तुकाराम कदम, से.नि सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ४) विलास बाळकू गंगावणे, से.नि सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.

‘पोलीस शौर्य पदक’ २०२०
१) राजेश ज्ञानोबा खांडवे, पोलीस निरीक्षक
२) मनिष पुंडलिक गोरले, पोलीस हवालदार
३) गोवर्धन जनार्दन वाढई, पोलीस नाइक
४) कैलास काशीराम उसेंडी पोलीस नाइक
५) कुमारशाहा वासुदेव किरंगे, पोलीस नाइक
६) शिवलाल रुपसिंग हिडको, पोलीस शिपाई
७)राकेश रामसू हिचामी, सहायक पोलीस उपनिरीक्षक
८) वसंत नानका तडवी, पोलीस शिपाई
९) सुभाष पांडुरंग उसेंडी, पोलीस शिपाई
१०) रमेश वेकन्ना कोमोरे, पोलीस शिपाई
११) सुरेश दुगूंजी कोवासे, सहायक पोलीस उपनिरीक्षक
१२)रतिराम रघुराम पोरेटी, सहायक पोलीस उपनिरीक्षक
१३) प्रदिपकुमार रायभान गेडाम, सहायक पोलीस उपनिरीक्षक
१४) राकेश महादेव नरोटे, पोलीस हवालदार
पोलीस शौर्य पदक २०२१
१) राजा आर. पोलीस उपायुक्त.
२) नागनाथ गुरुसिध्द पाटील, सहायक पोलीस निरीक्षक.
३) महादेव मारोती मडावी, पोलीस हवालदार
४) कमलेश अशोक अर्का, पोलीस नाईक
५) अमुल श्रीराम जगताप, पोलीस नाईक
६) वेल्ला कोरके आत्राम, पोलीस नाईक
७) हेमंत कोरके मडावी, पोलीस शिपाई
८) सुधाकर मलय्या मोगलीवार, पोलीस शिपाई
९) बियेश्वर विष्णू गेडाम, पोलीस शिपाई
१०) हरि बालाजी एन., पोलीस उपआयुक्त
११) निलेश मारोती ढुमणे, पोलीस हवालदार १२) गिरीश मारोती ढेकले, पोलीस शिपाई
१३) गजानन दत्तात्रय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com