भिवंडी गुन्हे शाखा युनिट -2 ने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या…

प्रतिनिधी-रणजित मस्के
भिवंडी: रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील गुन्हे शाखा युनिट -2 भिवंडी यानी सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.
सदर आरोपीकडून गुन्हे शाखा युनिट-2 भिवंडी यानी रुपये 4,61,550 /-किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com