दापोलीत सैतावडेकर उद्योग समुहाच्या नवीन गोल्डन हॅरीटेज हॉटेलचे उद्घाटन..

दापोली :
प्रतिनिधी-महेश वैद्य


सोमवार दिनांक ७/१०/२०२४ रोजी
ता.दापोली , जिल्हा. रत्नागिरी येथे सकाळी ठीक ११वाजता
सैतावडेकर उद्योक समुहाने नविन सुरू केलेलया गोल्डन हॅरीटेज हॉटेल चे उद्घाटक सोहळा
नगराध्यक्षा मा सौ ममता मोरे
मा आमदार माश्री चंद्रकांत भाई मोकल
दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयवंतशेठ जालगांवकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com