रोहा तालुक्यातील विरजोली येथील द.ग.तटकरे विद्यालयात गांव खेड्या पाडयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप…

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश देवाळे

रोहा :शिक्षणाच्या प्रगतीला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनिलजी तटकरे यांच्यामुळे गती… !

आज बुधवार दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजताच्या सुमारास रोहा तालुक्यातील विरजोली येथील द.ग.तटकरे माध्यमिक विद्यालयात सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.



या अनोख्या सोहळ्यास रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आमदार आदितीताई सुनिल तटकरे यांनी उपस्थित राहून द.ग.तटकरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करुन विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट