आशादीप महिला आधारमंच तर्फे सत्यमेव जयते रत्नदीप राज्य गौरव पुरस्काराचे ठाण्यात आयोजन…

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

ठाणे :-आशादीप महिला आधारमंच संलग्न प्रियदर्शिनी फाउंडेशन (रजि. १६३५७/१७) आयोजित

🇮🇳 सत्य मेव जयते 🇮🇳

रत्नदीप राष्ट्रगौरव पुरस्कार (राज्य स्तरीय)
रविवार दिंनाक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वा.
वसंतराव नाईक सभागृह ,दादा पाटील वाडी,ठाणे येथे दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे.

या सोहळयासाठी
प्रमूख अतिथी पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने (जे जे हाॅस्पिटल डिन) जागतिक नेत्र चिकित्सक तसेच अन्य मान्यवर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप- सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा , सन्मान पट्टा (शाल) मेडल, पुष्पगुच्छ ई.
या दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

आयोजक :- आशाताई संतोष भोईर
अध्यक्षा – आशादीप महिला आधार मंच.

संयोजक :- समाजभूषण श्री.किसन बोंद्रे
जनसेवक :- श्री.सुरज भोईर

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट